सातबारा Watch

← बाज

Ferfar #6803 · बाज

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
749, 750, 752, 753
Talathi
विशाल वसंत मंडले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 श्री दत्त नागरी सहकारी पत संस्था मर्या डफळापूर ता. जत शाखा डफळापूर यांचा सुनिल विलास साळुंखे यांचे हिस्सेवर 153980/- चा जप्ती बोजा व हस्तांतर मनाई आदेश दाखल करण्याबाबत विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पत संस्था मर्या डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिनांक 24/09/2026 अन्वये इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.