सातबारा Watch

← बेळूंखी

Ferfar #4197 · बेळूंखी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
399, 400
Talathi
विशाल वसंत मंडले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या. यांच्याकडील पत्र जावक क्रमांक RO/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये मौजे बेळून्खी येथील गट नंबर ३९९,४०० वरील इतर हक्कात असणारे तारण शेरा कमी करून भोगवट दार सदरी महाराष्ट्र स्टेट को ऑ बँक शाखा जत यांचे नाव कमी करून पांडुरंग म्हाळाप्पा अनुसे , बिरुदेव मायाप्पा अनुसे, मायाप्पा बिरुदेव अनुसे, सदाशिव म्हाळाप्पा अनुसे , संपता म्हाळाप्पा अनुसे , सुसाबाई मायाप्पा अनुसे , रुपाली सुनील बंडगर ,संगीता आनंदा शेळके यांचे नाव दाखल केले. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.