सातबारा Watch

← कंठी

Ferfar #2392 · कंठी

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/हनो/वाटप/एस.आर./61/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 मा.तहसीलदार जत यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 चे आदेश क्र/हनो/वाटप/एस.आर./61/2026 दि. 10/09/2026 ने मौजे कंठी येथील गट नं.11/2 मध्ये खालीलप्रमाणे वाटपपत्र करण्यात आले . गट नं.11/2 वाटपापूर्वीची स्थिती :- शिवाजी मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.18 राजाराम मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 रावसाहेब मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 विश्वास मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 गट नं. 11/2 वाटपानंतरची स्थिती:- शिवाजी मायाप्पा कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.18 मंगल राजाराम कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 सजाबाई रावसाहेब कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 सुनिता विश्वास कोळेकर क्षेत्र 0.60 पो ख 0.00 आकार 0.19 कंठी गट नं.11/2 मध्ये दक्षिण बाजूला पूर्व-पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता शिवाजी मायाप्पा कोळेकर ,सुनिता विश्वास कोळेकर ,मंगल राजाराम कोळेकर व सजाबाई रावसाहेब कोळेकर यांचेत सामाईकात ठेवलेला आहे. असा आदेश झालेने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.