सातबारा Watch

← डफळापूर

Ferfar #16193 · डफळापूर

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
372/4
Talathi
KIRAN RAJENDRA KAWALE
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे डफळापूर येथील भूमापन क्रमांक ३७२/४ मधील कब्जेदार श्री शशिकांत बाळकृष्ण माळी यांनी श्री बसवराज गंगाधर माळी यांना त्यांचे हिस्सेतील स्वतंत्र चालू पाण्याचे विहीर व मोटार व त्यावरील ४ इंची पाईपलाईन व वीज कनेक्शन 9 दिवसातून बसवराज गंगाधर माळी यांना 3 दिवस व मोहन बाळकृष्ण माळी यांना 3 दिवस याप्रमाणे पाणी पाळी व पाणी घेणेचा हक्क सहा. दुय्यम निबंधक कार्यालय जत येथे दस्त क्रमांक ३९५६/२०२३ अन्वये दिनांक ३१/०८/२०२३ रोजी खरेदी घेतला.