Ferfar #2627 · कुडणूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर, ता.जत, जि.सांगली
लिहून घेणार : अशोक दादा पांढरे
गट नंबर 139, 147, 158, 159, 34, 342, 415, 417, 438 वरील शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.500000/- पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक शिंगणापूर सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शिंगणापूर यांचेकडील पत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.