सातबारा Watch

← कुडणूर

Ferfar #2629 · कुडणूर

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
499
Talathi
प्रकाश भिमराव पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या.डफळापूर शाखा डफळापूर यांनी कर्जदार श्री.दिलीप शामराव ठोंबरे यांचेकडून रक्कम रु.88583/- रकमेच्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार श्री.शामराव(श्यामा) कल्लाप्पा ठोंबरे यांचे नावे असलेले जमीन गट नंबर 499 क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी.वर जप्ती बोजा व हस्तांतरण मनाई आदेशाची नोंद करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या.डफळापूर शाखा डफळापूर यांचेकडील पत्र जावक क्र.कर्जवसुली/101/156/श्री दत्त पत/जप्ती/हस्तांतरमनाई/सन 2026 दि.05/06/2026 त्यासोबत जप्तीचा नमुना नं.18 मधील आदेश व वसुली दाखला अर्ज क्र.कलम 101/60/2024 दि.06/09/2024 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात जप्ती बोजा व हस्तांतरण मनाई आदेशाची नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.