Ferfar #2632 · कुडणूर
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/2
- Talathi
- प्रकाश भिमराव पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डफळापूर, ता.जत,जि.सांगली
लिहुन देणार : विनोद शिवाजी कदम रा. कुडणूर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 59/2 क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद शिवाजी कदम यांनी अर्ज व मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.