Ferfar #2697 · जिरग्याळ
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एसआर-63/2026
आदेश दिनांक : 10/09/2026
मा.तहसिलदारसो जत यांचेकडील वाटप आदेश क्र.हनो/वाटप/एसआर-63/2026 दिनांक 10/09/2026 नुसार मौजे जिरग्याळ येथील गट नं.268, 269 ,270 चे क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
वाटपापूर्वीचे क्षेत्र :
गट नं. 268 क्षेत्र 1.06 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 0.43
गट नं. 269 क्षेत्र 0.89 हे.आर. पो.ख. 0.02 हे.आर. आकार 0.35
गट नं. 270 क्षेत्र 0.50 हे.आर. आकार 0.20
वाटपाने पडलेले हिस्से :
1)गट नं.268
बिरू तायाप्पा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.17
यलाप्पा रामू शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.17
मायाप्पा कृष्णा शेळके क्षेत्र 0.24 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.09
2)गट नं.269
मायाप्पा कृष्णा शेळके क्षेत्र 0.17 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.07
रावसाहेब कृष्णा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. आकार 0.16
लक्ष्मण कृष्णा शेळके क्षेत्र 0.41 हे.आर. पो.ख. 0.005 हे.आर. आकार 0.12
3)गट नं.270
लक्ष्मण कृष्णा शेळके क्षेत्र 0.10 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.04
कामाजी भाऊसो शेळके क्षेत्र 0.40 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. आकार 0.16
गट नं.268 मधील 1) आक्काताई मायाप्पा हाक्के २) बाळाबाई आप्पासाहेब खरात ३)साळूबाई शिवलिंग रोगे ४) कोंडाबाई शिवाजी शिरगिरे ५) शारदा शहाजी माने ६) कामाबाई तानाजी माने ७) शिलवंती तानाजी पाटील ८) लक्ष्मी विलास शिंगाडे ९) संगिता भाऊसो शेळके १०)) चंद्राबाई दत्तू माने ११) समाबाई बाबु पाटील १२) इंदाबाई शंकर शिरगिरे १३) सखुबाई तायाप्पा शेळके (मयत) यांनी स्वखुशीने हक्क सोडून दिलेने त्यांची नावे कमी करणेत यावीत.
जिरग्याळ येथील गट नं.269 मधील १)बाळाबाई आप्पासो खरात २) साळूबाई शिवलिंग रोगे ३) आक्काताई मायाप्पा हाक्के यांनी स्वखुशीने हक्क सोडून दिलेने त्यांची नावे कमी करणेत यावीत.
जिरग्याळ येथील गट नं.270 मधील कामाजी भाऊसो शेळके यांच्या हिश्यात असलेल्या बोअर मध्ये १) कामाजी भाऊसो शेळके २) बिरू तायाप्पा शेळके ३) यल्लाप्पा रामू शेळके यांना समान हक्काने पाणी घेणेचा सामाईक हक्क ठेवणेत आला आहे.
असा आदेश झाल्याने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.