सातबारा Watch

← शेळकेवाडी

Ferfar #606 · शेळकेवाडी

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 116, 125, 128, 52
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एसआर-64/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 मा.तहसिलदारसो जत यांचेकडील वाटप आदेश क्र.हनो/वाटप/एसआर-64/2026 दिनांक 10/09/2026 नुसार मौजे शेळकेवाडी येथील गट नं.116 , 128 ,52 , 115 , 125 चे क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. वाटपापूर्वीचे क्षेत्र : गट नं. 116 क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 0.46 गट नं. 128 क्षेत्र 0.93 हे.आर. आकार 0.52 वाटपाने पडलेले हिस्से : 1)गट नं.116 बिरू आप्पा बंडगर क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 0.23 बसाप्पा पांडुरंग बंडगर क्षेत्र 0.57 हे.आर. आकार 0.23 2)गट नं.128 तानाजी आप्पा बंडगर क्षेत्र 0.69 हे.आर. आकार 0.39 बिरू आप्पा बंडगर ,भागुबाई पांडुरंग बंडगर क्षेत्र 0.24 हे.आर. आकार 0.13 गट नं.52 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील ,यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी. गट नं.115 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील , तानाजी आप्पा बंडगर यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी. गट नं. 125 मधील आप्पासो लक्ष्मण आलदर ,आंबुबाई बाबु शेळके ,छाया बिरू गडदे , बिराप्पा लक्ष्मण आलदर , भागुबाई पांडुरंग बंडगर , राजाक्का गोपाळ एडके ,शांताबाई शिवगोंडा पाटील ,सुनिता बसाप्पा पाटील ,यांची नावे कमी करून बाकी सर्व हिस्सेदारांची नावे कायम ठेवनेत यावी. असा आदेश झाल्याने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.