सातबारा Watch

← एकुंडी

Ferfar #3224 · एकुंडी

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
136/2
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वतन/कावी/1516/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 मा.तहसीलदार जत यांचेकडील क्र.वतन/कावी/1516/2026 दि.12/08/2026 नुसार मौजे एकुंडी येथील गट नं.136/2 ही जमीन खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर जमीन विठ्ठल बाळाप्पा नाईक वगैरे रा.एकुंडी यांच्या नावे ‘नवीन व अविभाज्य शर्तीवर ग्रँट(पुनर्प्रदान)’ असा आदेश झाल्याने गट नं. 136/2 वर तशी नोंद केली. अटी व शर्ती:- 1)जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे. 2)प्रश्नाधीन जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त अन्य कारणासाठी करावयाचा झालेस चालू बाजारभावाचे 50 टक्के रक्कम शासन जमा करावी लागेल. 3)जमिनीच्या बाबतीत इतर निरनिराळे कायद्याचे बंधने बंधनकारक राहतील. 4)प्रश्नाधीन जमिनीचा वापर नवीन व अविभाज्य शर्तीवर करणेचा आहे. 5)वरीलपैकी कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सदरची जमीन सरकार जमा करण्यात येईल. वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.