Ferfar #6955 · वाळेखिंडी
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1089
- Talathi
- योगेश आनंदा माने
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार:- सावित्री ज्ञानु नारळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1089 मध्ये क्षेत्र 0.45आर क्षेत्र असून हे त्यांनी `यात व यातील विहीरीत, राजु आनंदा घेरडे यांना सदर गटामधील ०.०४ आर क्षेत्रात माझी स्वतंत्र मालकीची चालू पाण्याची विहीर आहे त्या विहिरीतील एकूण १० दिवसातून २ दिवस पाणी घेणेचा हक्क व सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहीवाटीचे हक्कासह.तुम्हास खरेदी दिलेली आहे
लिहुन घेणार:- राजु आनंदा घेरडे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1089 मध्ये क्षेत्र 0.45 आर क्षेत्र असून हे त्यांनी `यात व यातील विहीरीत, राजु आनंदा घेरडे यांना सदर गटामधील ०.०४ आर क्षेत्रात माझी स्वतंत्र मालकीची चालू पाण्याची विहीर आहे त्या विहिरीतील एकूण १० दिवसातून २ दिवस पाणी घेणेचा हक्क व सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहीवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडीलचूक दुरुस्ती खरेदी दस्त क्र 125 दिनांक 07/01/2026 प्रमाणे रक्कम रूपये 255000 /- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.असे