सातबारा Watch

← वायफळ

Ferfar #2964 · वायफळ

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
रोहित भरत मोहिते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/वशी- 203/कलम 155/एसआर/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 मां. तहसीलदार सो जत यांचे कडील आदेश क्र.क्र.हनो/वशी- 203/कलम 155/एसआर/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 नुसार मौजे वायफळ येथील गट नं 261 क्षेत्र 1.48 हे.आर आकार 0.25 असून सदर गट नं चे इतर हक्कात फेरफारने दाखल झालेली कामा कृष्ण सावंत, येसूबाई पंडा लोखंडे , वासंती गेनू पवार यांची नावे मां. तहसीलदार सो जत यांचे कडील आदेशा नुसार कमी करण्यात आली,आदेश फायलीस दाखल आसे.