Ferfar #2968 · वायफळ
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- रोहित भरत मोहिते
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हिब्बानामा:-
हिब्बानामा लिहून देणार:- नबीसो उस्मान शेख यांनी मौजे वायफळ येथील गट नं. 384 क्षेत्र 15 हे 69.40 आर पो.ख. 0.00 आकार 7.13 यापैकी त्यांचे हिस्सेचे क्षेत्र 1 हे 30.78 आर यापैकी 0 हे 65.38 आर जमीन त्यांनी
हिब्बानामा लिहून घेणार:- आमुलाल इकबाल शेख, युसुफ इकबाल शेख, साबीर जैनुद्दीन शेख, साजिद जैनुद्दीन शेख यांना हिब्बानाम्याने दि. 05/10/2026 रोजी दिलेने नोंद केली हिब्बानामा दस्त फायलीस दाखल असे.