सातबारा Watch

← येळवी

Ferfar #4153 · येळवी

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
हर्षदा दत्‍तात्रय गवळी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या., गोखळी, ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : दादासाहेब विठ्ठल जगदाळे रा. येळवी यांनी सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 17000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.