सातबारा Watch

← टोणेवाडी

Ferfar #1879 · टोणेवाडी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
534
Talathi
हर्षदा दत्‍तात्रय गवळी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मप्रभ् नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा गहाणखत लिहुन देणार : काशिराम नारायण खिलारे रा. टोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2783-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 534 क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिराम नारायण खिलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.