सातबारा Watch

← बनाळी

Ferfar #8021 · बनाळी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
644
Talathi
रामेश्‍वर गिताराम सोळंके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार ;नीता संजय सावंत यांनी मौजे ,बनाळी येथील गट नं 644 मधील खाते क्र ३१७२ मधील क्षेत्र 1.60 हे .आर आकार 0.44पैसे जमिनीतील 0.05 विहिरीतील सदर स्वतंत्र विहीरीत, विजकनेक्शन, पाईपलाईन व वि मोटारीत तुम्हास ८ आणे म्हणजे ८ दिवसातुन ४ दिवस पाण्याचे पाळीचे हक्कासहीत व विहीरीवर जाणेयेणेचे समाईक वहीवाटीचे रस्तेचे हक्कासहीत.पाणी पाळीचा हक्क दिला लेहुण घेणार ;अनुसया शहाजी सावंत मोजे बनाळी ता .जत विहीर पाणी पाळी हक्क किंमत 1 लाख मात्र दि.5ऑग 2026 खरेदी दस्त क्र,4790 ने खूषखरेदी केली . दस्त फायलीस दाखल .