Ferfar #8029 · बनाळी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.168/2011
आदेश दिनांक : 05/01/2017
मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर सो कोर्टातील आदेश क्र.रे.दि.मु.नं.168/2011 दिनांक.05/01/2017 रोजीच्या निकालान्वये गट क्र.624 व 603 फेरफार क्र.5747 दिनांक.25/02/2015 सदर दाव्या मध्ये दिनांक.05/01/2017 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये निशाणी क्र 9 प्रमाणे तडजोड होऊन सदरचा दावा निकाली काढण्यात आल्याने लीज पेंडेसी शेरा कमी करण्यात येत आहे. आदेशाने नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.