सातबारा Watch

← जाडरबोबलाद

Ferfar #8365 · जाडरबोबलाद

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
स्‍नेहा नितेश साळुंखे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहून घेणार : विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. उटगी शाखा जा. बोबलाद, जत लिहून देणार : ईश्वराप्पा सिद्धान्ना माडग्याळ रा. जाडरबोबलाद यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. उटगी शाखा जा. बोबलाद यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.