सातबारा Watch

← सोन्याळ

Ferfar #6674 · सोन्याळ

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
715
Talathi
सुरज पैगंबर पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 हिबानामा लिहून देणार:- दस्तगिर मलिक नदाफ, बेगम बाबासाब नदाफ, चाँदबी बापूसो नदाफ, चांदसो कासिम नदाफ, नालसो कासिम नदाफ, पैगंबर कासिम नदाफ, रज्जाक कासिम नदाफ आणि अल्लाबक्ष कासिम नदाफ (खाता क्रमांक 895) गट/सर्व्हे क्रमांक 715, लागवडीयोग्य क्षेत्र 8.38 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.53 हे. आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.78.85 हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.30.28 हे. आर. चौ. मी. हे त्यांनी हिबानामाने लिहून घेणार:- रेश्मा राजेसो नदाफ, कयुम राजेसो नदाफ आणि गालिब राजेसो नदाफ (खाता क्रमांक 4061) गट/सर्व्हे क्रमांक 715 लागवडीयोग्य क्षेत्र 4.78.85 हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.30.28 हे. आर. चौ. मी. यांना हिबानामा स्मरणपत्रानुसार दि. 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य हिबानामा दिल्याने हिबानामा लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.