Ferfar #1853 · लकडेवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- सुरज पैगंबर पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जाडरबोबलाद
लिहुन देणार : विजय शामराव पाटील रा. लकडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 223 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा जाडरबोबलाद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.