Ferfar #3364 · सनमडी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- अनुश्री अनिल जोशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : जनाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ ता जत , जि सांगली
लिहुन देणार : म्हाकू मसू कांबळे रा. सनमडी यांनी जनाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ ता जत , जि सांगली यांचेकडून रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 686 क्षेत्र 0.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हाकू मसू कांबळे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.