Ferfar #3366 · सनमडी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 671
- Talathi
- अनुश्री अनिल जोशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा जय जवान नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिरढोण प्रधान कार्यालय कवठेमहंकाळ शाखा जत तर्फे शाखाप्रमुख श्री. सुधीर विलास खोत
गहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ पितांबर नरळे रा. सनमडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6741-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 671 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ पितांबर नरळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.