Ferfar #3367 · सनमडी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 604
- Talathi
- अनुश्री अनिल जोशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै धैर्यशिलराव यशवंतराव सावंत ग्रामीण बिगरशेती सहाकारी पतसंस्था मर्या तर्फे शाखाधिकारी महालिंग भैराप्पा तेग्गीमाळी
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम महादेव नरळे रा. सनमडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6760-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम महादेव नरळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.