सातबारा Watch

← व्हसपेठ

Ferfar #6074 · व्हसपेठ

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
673
Talathi
अभिजीत रामचंद्र गाढवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जनाई अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि तिल्याळ , लिहुन देणार : महादेव कोंडीबा लेंगरे रा. व्हसपेठ गट नंबर/ सर्वे नंबर 673 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव कोंडीबा लेंगरे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.