Ferfar #2718 · असंगी जत
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 601
- Talathi
- सुमेध विकास पठाणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,मर्या.सांगली
लिहुन देणार : महादेव ज्ञानोबा पवार रा. असंगी जत गट नंबर/ सर्वे नंबर 601 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव ज्ञानोबा पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,मर्या.सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 556/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.