Ferfar #895 · तिल्याळ
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- सुमेध विकास पठाणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर सो जत यांचे कोर्टात रे दावा पूर्व अर्ज नं.०२/२०२६ दिनांक.०२/०४/२०२६ अन्वये मौजे.तिल्याळ येथील गट. नं ८१ मध्ये सुरेश कासाप्पा कटरे यांनी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ चिंचोली,ता.सांगोला,जि.सोलापूर नों.क्र.महा.४१६२/९३ तर्फे अध्यक्ष श्री.दत्तात्रय आण्णा बेहरे या संस्थेस मौजे तिल्याळ येथील स.नं. ८१ मधील ० हे ८७ आर पो. ख. ०.००, आकार ०रु.१९ पै. ची मिळकत विनामोबदला दस्त क्र १००६/२०१४ फेरफार नं ४५५ दि. ०७/०३/२०१४ रोजी करुन दिलेले बक्षीसपत्राबाबत मे. कोर्टात दावा पूर्व अर्ज नं. ०२/२०२६ चा दावा दाखल करुन सदर दावेमध्ये तडजोड होऊन सदर तडजोड पुरसिस अन्वये दि. १४/०३/२०२६ रोजी राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये तडजोड हुकूमनामा/आवार्ड करून सदर तडजोडीमध्ये अर्जदार यांनी लिहून दिलेला दि.०७/०३/२०१४ रोजीचा बक्षीसपत्र रद्द बातल केल्याने सदर बक्षीसपत्राबाबत ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ चिंचोली,ता.सांगोला,जि.सोलापूर नों.क्र.महा.४१६२/९३ तर्फे अध्यक्ष श्री.दत्तात्रय आण्णा बेहरे असून कब्जासदरी असणारे नावे कमी करून वरील आदेशान्वये ७/१२ सदरी सुरेश कासाप्पा कटरे हे नाव दाखल केले असे.आदेश फाईलीस दाखल असे.