सातबारा Watch

← सोरडी

Ferfar #3485 · सोरडी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
219/1
Talathi
रविंद्र महादेव शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार :- विश्वास भाऊसो गायकवाड यांनी लिहून घेणार :- गट नंबर २१९/१ मध्ये क्षेत्र 0.0२.५० हे.आर. एक स्वतंत्र विहिर असून सदर विहरीतील संपूर्ण म्हणजे ८ दिवसातून पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार सुरेश मारुती गायकवाड यांना १.५ दिवस,सुभाष बाबू पाटील यांना १.५ दिवस,मिलिंद दत्तात्रय दोंदले यांना १.५ दिवस, राजकुमार दत्तात्रय मोरे यांना २ दिवस, व सुरेश नारायण औताडे यांना १.५ दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क व विहिरीवर जाणेयेणेचे समाईक पायरास्ते वहिवाटीचे रस्त्याचे हक्कासाहित दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक ३५३६/२०२६ दि.२२/६/२०२६ प्रमाणे मोबदला २००००० रुपये, खरेदी पत्राने दिले.कायमखुष खरेदी पत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव न.नं.7/12 चे इतर हक्कात नोंद केली.