Ferfar #2869 · शेडयाळ
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 407
- Talathi
- गणेश शिवाजी सुर्यवंशी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा पंढरपुर
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शामराव शिंदे (पाटील) रा. शेडयाळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6347-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2112000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407 क्षेत्र 4.4550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शामराव शिंदे (पाटील) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2112000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वनिता प्रकाश पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1715) ,