Ferfar #16091 · उटगी
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/2
- Talathi
- MALAKU SOMANING MALI
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार – उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी
लिहून घेणार – लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांनी उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड केलेने लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांचे मौजे उटगी येथील स.नं 153/2 चे कब्जेदार सदरी असणारे उटगी सर्व सेवा सह सोसा लि. उटगी नाव कमी केले व लक्ष्मन भिमाण्णा म्हेत्रे यांचे नाव दाखल केले अर्ज व बोजा कमी पत्र फायलीस दाखल असे