सातबारा Watch

← उटगी

Ferfar #16093 · उटगी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
346/2/अ, 392/2/ब, 393/1/अ, 393/1/ब
Talathi
MALAKU SOMANING MALI
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : उटगी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., उटगी लिहुन देणार : राजेंद्र संगाप्पा कडपट्टी रा. उटगी गट नंबर/ सर्वे नंबर 346/2/अ, 392/2/ब, 393/1/अ, 393/1/ब यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 95 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र संगाप्पा कडपट्टी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 159 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.