Ferfar #6996 · निगडी बुद्रुक
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/अ
- Talathi
- MALAKU SOMANING MALI
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. अपर तहसिलदारसो संख यांचेकडील पत्र क्र.हनो/वशी/418/2026 दि. 07/09/2026 रोजीचे पत्रान्वये मौजे निगडी बुद्रुक येथील गोविंद सिध्दू गारळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7500 हे.आर.यांचेकडून समाधान प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे ,सुमीत प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील खरेदी दस्त क्र 375 दिनांक 20/01/2025 रोजी खरेदी घेतलेली होती परंतु सदर खरेदी घेणार समाधान प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे या एकटयाचेच नाव 7/12 वर आलेले आहे सदर खरेदी घेणार सुमीत प्रकाश गारळे अ पा क आई कामाबाई प्रकाश गारळे यांचे नावाची नोंद केली पत्र फायलीस दाखल असे.