सातबारा Watch

← सुसलाद

Ferfar #4842 · सुसलाद

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1/ब
Talathi
उदय सुरेश गुरव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, लिहुन देणार:- महादेवी विठ्ठल तेवरट्टी (खाता क्रमांक :- 1832)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर सर्वे नं ६/१/ब मधील ०-०३ आर ची समाईक विहीर असुन यातील विद्युतमोटार व पाईप लाईन यात एकुण ९ दिवसातुन २ दिवस पाणी पाळी घेणेचे आहे त्याचे संपुर्ण हक्कासहीत व विहीरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहिवाटीचे हक्कासहीत सदर सर्वे नंबर 6/1/ब जमीनीचे दक्षिणबाजुस ओढापात्रापासुन आमसिध्दा आणाप्पा बिराजदार यांचे जमीनीपर्यंत पश्चिम पुर्व चालीचा 8 फुट रुंदीचा रस्ता समाईकात सोडलेला आहे त्या रस्तेने जाणेयेणेच समाईक हक्कासहीत हक्का सह लिहुन घेणार:- तम्माराय महादेव बिरादार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6844 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 325000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.