सातबारा Watch

← अंकलगी

Ferfar #6855 · अंकलगी

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
भगवानसिंग वेंकटसिंग राजपूत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस आर/216/2025 आदेश दिनांक : 29/07/2026 मा. अपर तहसिलदार संख यांचे आदेश क्रमांक:- क्र/हनों/वाटप/एसआर-२१६/२०२५ महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आणासो चौगोंडाप्पा बिरादार, आप्पाराया चौगोंडाप्पा बिरादार, शंकरगौडा बसगौडा पाटील, मलाप्पा चौगोंडाप्पा बिरादार, लक्ष्मीचाई बसगौडा पाटील, अरुणा श्रीकांत मलाबदी, शैलजा शिदराया केंचन्नवर, प्रेमा चनगौडप्पा कळसगौडर, संगीता संजीवकुमार चौगुला व बाबासाहेब गुरबसाप्पा बिरादार, कमला विजय पाटील, चंद्रशेखर गुरबसाप्पा बिरादार, हणमंतराव गुरबसाप्पा बिरादार. सर्व राहणार संख ता. जत जि. सांगली येथील जमिनीचे दिनांक २९/०७/२०२६ अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली आहे. वाटपचा तपशील खालील प्रमाणे गट नंबर १६७ क्षेत्र ६.९० हे.आर १) रमेश आप्पाराया बिरादार क्षेत्र ४.५० हे.आर दक्षिण बाजू‌ची पट्‌टी २) सिदराया आप्पाराया बिरादार २.४० हे.आर उत्तर बाजू‌ची पट्‌टी मा.तहसिलदार यांचे आले आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.