Ferfar #14126 · करजगी
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/अ/2
- Talathi
- अनंत दत्तात्रय नागरगोजे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
दुय्यम निबंधक जत जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्र 5125/2026 दिनांक 20/08/2026 चे चुक दुरुस्ती लेख दस्त क्र. 6034/2026 दिनांक 24/09/2026 ने मौजे करजगी येथील
लिहून देणार: बाळू सिद्धाप्पा मुटेकर (खाते क्र. 569)यांचे सर्वे क्र.121/2/अ/2 मधील त्यांच्या मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0.81 हे आर पोटखराब 0.00 हे आर हे त्यांनी
लिहून घेणार: रोहीत महादेव नाईक (खाते क्र. 29740) क्षेत्र 0.81 हे आर पोटखराब 0.00 हे आर यांना संपूर्ण हक्कासह खरेदी दिले आहे. लिहून देणार यांचा कोणताही हिस्सा शिल्लक राहिलेला नाही व लिहून देणार चे नाव कमी होवून लिहून घेणार यांचे स्वतंत्र खाते नंबर चा उतारा मिळणेसाठी चुक दुरुस्ती दस्त केला आहे.वरीलप्रमाणे नोंदणीकृत चुक दुरुस्ती लेखाची प्रत दप्तरी दाखल असे.