Ferfar #14129 · करजगी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमीन/रस्ता-143/एसआर-07/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मा. अपर तहसीलदार संख यांचेकडील आदेश क्र.जमीन/रस्ता-143/एसआर-07/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये, मौजे करजगी येथील सर्वे नंबर 74/1/क, 74/1/ब, 74/1/ड या जमिनीस जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबर 75/2/ब/1 च्या पश्चिम सरबांधावरून शेतमाल वाहतुकीसाठी व बैल-बारदाना ने-आण करण्यासाठी सर्वे नंबर 75/2/ब/1 मधून पश्चिम सरबांधालगत पूर्व-पश्चिम 12 फूट रुंद व दक्षिणोत्तर 605 फूट लांबीचा रस्ता ठेवला असे असा शेरा सर्वे नंबर 74/1/क, 74/1/ब, 74/1/ड व 75/2/ब/1 च्या 7/12 च्या इतर हक्कात नवीन फेरफाराने नमूद केला.वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.