सातबारा Watch

← मानिक नाळ

Ferfar #1649 · मानिक नाळ

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
नितीन विलास कदम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : अपर तहसीलदार संख आदेश क्रमांक : मा.म.को.ॲक्ट/कलम-05/एसआर-20/2026 आदेश दिनांक : 15/10/2026 मा. अपर तहसीलदार संख यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 05 प्रमाणे पारित आदेश क्र.मा.म.को.ॲक्ट/कलम-05/एसआर-20/2026 दिनांक 15/10/2026 अन्वये मौजे मानिकनाळ ता जत येथील वादी मलकारी धोंडाप्पा घेरडे यांचे शेत जमिनीच्या पूर्व हद्दी लगत व प्रतिवादी यांच्या उत्तर दक्षिण सर बांधालगत मलकारी धोंडाप्पा घेरडे यांना शेत जमिनी मध्ये जाणे-येणेसाठी तसेच प्रतिवादी उत्तर दक्षिण सरबांधालगत पूर्व पश्चिम पूर्वेस वादी बाबालाल राजासाबमुल्ला यांचे शेत जमिनीस जाणे येणेस रस्ता असा शेरा नवीन फेरफाराने इतर हक्कात नमूद केला.आदेश फायलीस दाखल असे.