Ferfar #2038 · गोंधळेवाडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : संत ह.भ.प.अंबादास महाराज करांडे सर्व सेवा सह.मर्या, गोंधळेवाडी
लिहुन देणार : सावंता अंबाजी टोणे रा. गोंधळेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/4/2, 55/4/ब क्षेत्र 1.62 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.