Ferfar #16634 · संख
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शिवशंकर वाघोली ,रचाण्णा शिवशंकर वाघोली रा. संख यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6414-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4256000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413/1/ब, 416/1/ब क्षेत्र 1.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शिवशंकर वाघोली ,रचाण्णा शिवशंकर वाघोली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4256000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.