सातबारा Watch

← संख

Ferfar #16639 · संख

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2/प्लॉट
Talathi
पंकज विलास कांबळे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जत अर्बन को-ऑप. बँक लि जत शाखा संख गहाणखत लिहुन देणार : शशीकुमार श्रीशैल वज्रशेट्टी रा. संख यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6580-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2/प्लॉट नं/15 क्षेत्र 1.9350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकुमार श्रीशैल वज्रशेट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1/2/प्लॉट नं/15