सातबारा Watch

← करेवाडी ति.

Ferfar #2014 · करेवाडी ति.

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
विजय शिवाजी ओमासे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली लिहून घेणार : म्हाळाप्पा बिरा खांडेकर मे. विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक.लि. सांगली शाखा – मार्केट यार्ड , जत यांचेकडील पत्र जा.न. ६७ / १०९३ दिनांक १४/१०/२०२६ नुसार श्री म्हाळाप्पा बिरा खांडेकर रा. करेवाडी ता.जत जि. सांगली यांनी कर्जाची रु ३९८१४ /- दि. २०/०४/२०२५ रोजी परत फेड केलेली आहे त्यामुळे त्यांच्या फेरफार नं १७३२ चे गट नं. २०७ वरील जप्ती बोजा आदेश कमी करणेसाठी फेरफार नोंद केली.