Ferfar #4257 · तिकोंडी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 463
- Talathi
- विजय शिवाजी ओमासे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश क्रमांक. हनो/ कलम १५५ /एस आर २१/ २०२४ दिनांक २४/०६/२०२५ नुसार मौजे तिकोंडी ता. जत येथील ता. जत येथील गट नं. ४६३ चे कब्जेदार सदरी दादासो तुकाराम जाधव यांचे नांवे क्षेत्र १ हे ३७ आर ऐवजी क्षेत्र १ हे ५१, बाळू गोविंद घोरपडे क्षेत्र ० हे. ८० ऐवजी ० हे.०४ आर, सिताराम बसाप्पा व्हनखंडे, निवृत्ती बसाप्पा व्हनखंडे, लतिका बापु व्हनखंडे, वैभव बापु व्हनखंडे सामाईक क्षेत्र ० हे ०१ आर ऐवजी ० हे. ०१.५० आर, नारायण कृष्णाजी घोरपडे क्षेत्र १ हे ८७ आर ऐवजी १ हे ५७ आर व महादेव केदारी जाधव, अशोक केदारी जाधव , कमल दाजी कदम ,विमल विजय माने व शांताबाई केदारी जाधव सामाईक क्षेत्र ० हे. ७४ आर ऐवजी १ हे ६४.५० आर नमुद होणेस नोंद केली.
आ.फा.दा. आहे.