Ferfar #2198 · करेवाडी (को.बो)
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- MANISHA MOHANRAO KULKARNI
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार मारुती रामा कोकरे यांनी कुशाबा रामा कोकरे यांना 50000 र रु दिनाक 11 .05 .2026 रोजी देऊन बाजूच्या गट न १३१ मधील इतरहक्कातील कुशाबा रामा कोकरे यांनी सदर गटातील विहिरीत मारुती यांना प्रत्येकी २ दिवस पाणी पाळी हक्क व धाव पाट पलान रस्त्याचे समाईक हक्क तसेच सदर गटातील बोअर मध्ये मारुती यांना प्रत्येकी ८ आणे पाणी पाळी हक्क व जाणेयेणेसाठी समाईक रस्तासह हक्क दिला खुशखरेदी दस्त क्र २४१० नुसार नोद केली अर्ज खरेदीदस्त फायलीस दाखल