सातबारा Watch

← पांडोझरी

Ferfar #3036 · पांडोझरी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2
Talathi
विजय शिवाजी ओमासे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा. अपर तहसिलदार संख यांचेकडील पत्र क्रमांक जमीन/वशी/११२६/२०२६ दिनांक २३/०९/२०२६ नुसार रिद्धी कास्टिंग प्रायवेट लिमिटेड तर्फे नितीन कोंडकर , कल्पा पावर प्रायवेट प्रायवेट लिमिटेड , डीवापी हॉस्पिटल प्रा.लि.यांनी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी मौजे पांडोझरी येथील गट नंबर १०४/२ मधील शर्तभंग नजराणा रक्कमेच्या ५० टक्के प्रमाणे दंडाची रक्कम ३००२२८/- इतकी शासकीय खजिन्यात जमा केलेली आहे . त्यामुळे सर्व्हे क्रमांक 104/2 तपशिल मा. उपविभागीय अधिकारी जत, जत उपविभाग जत यांचेकडील आदेश क्रमांक. आर टी एस / अपील/178/2026 दिनांक 30/07/2026 नुसार चालू बाजारभावाच्या 25 टक्के दंडाच्या रक्कमेचा बोजा - 3002 बोजा कमी करणेबाबत पत्र पाहून नोंद केली . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.