Ferfar #1735 · खंडनाळ
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-06-01
- Objection until
- 2026-06-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- महावीर विठ्ठलराव धनवे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/05/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/06/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : सुवर्णा दऱ्याप्पा कोकरे रा. खंडनाळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 2910-2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 1.4233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा दऱ्याप्पा कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भानुदास दर्याप्पा कोकरे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1244) ,