Ferfar #7516 · दरीबडची
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 927
- Talathi
- अमोल चिदानंद कांबळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सांगली शाखा दरीबडची तर्फे फिल्डऑफिसर भिमाण्णा साबु कोळी
गहाणखत लिहुन देणार : अमोगसिद्ध बिराप्पा शेंडगे रा. दरीबडची यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6043-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 927 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोगसिद्ध बिराप्पा शेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे.अहिल्या बेकरी दरीबडची ता जत प्रो प्रा अजय अमोगसिध्द शेंडगे - (खाता क्रमांक :- 9817) ,