Ferfar #7528 · दरीबडची
जत, सांगली · JSON
- Type
- विहीर पाणीपाळी खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 479
- Talathi
- अमोल चिदानंद कांबळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर पाणीपाळी खरेदी
मा. दुय्यम निबंधकसो जत यांचे कडील विहीर पाणीपाळी खरेदीदस्त क्र.5515 दि. 04.09.2026
लिहून घेणार – श्रीमंत सिदाप्पा घागरे
लिहून देणार - मलकारी सायाप्पा घागरे
मौजे दरीबडची येथील ग.न. 479 मधील असणाऱ्या विहीरीमध्ये श्रीमंत सिदाप्पा घागरे यांनी मलकारी सायाप्पा घागरे यांचेकडून सदर जमिनीतील विहिरीत 7 दिवसातून 3 दिवस पाणी पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क घेतले व तसेच विहिरीवर जाणेयेणेचे वहिवाटीचा हक्क. मा. दुय्यम निबंधकसो जत यांचे कडील विहीर पाणीपाळी खरेदीदस्त क्र. 5515 दि. 04.09.2026 पत्रावरून नोंद केली. दस्त फायलीस दाखल असे