सातबारा Watch

← जालिहाळ खुर्द

Ferfar #1879 · जालिहाळ खुर्द

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
8/5, 9/3
Talathi
NAMDEO JANARDHAN BAJBALE
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार – जय हनुमान वि का सहकारी संस्था मर्या जालीहाळ खुर्द लिहून घेणार – विलास बाबासो पाटील रा.जालीहाळ खुर्द यांनी सर्व्हे क्र.8 /5 ,9/3 जय हनुमान वि का सहकारी संस्था मर्या जालीहाळ खुर्द यांचे कडून फेरफार क्र.973,525 ने घेतलेले ताबे गहाण कर्ज बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला ताबे गहाण कर्ज बोजा कमी करून कब्जेदार सदरी असलेले सोसायटीचे नाव कमी करून मूळ मालकाचे नाव दाखल केले.वरील प्रमाणे कागदपत्रेफाईलीस दाखल असे.