सातबारा Watch

← मोटेवाडी (आसंगी)

Ferfar #1104 · मोटेवाडी (आसंगी)

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
52/3, 60/12
Talathi
मारुती विलास सातपुते
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : धनराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जत , लिहून देणार : मनगेनी गणु मोटे रा. मोटेवाडी (आसंगी) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/12, 52/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जत यांचेकडील पत्र क्रमांक 339/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.