सातबारा Watch

← धुळकरवाडी

Ferfar #1680 · धुळकरवाडी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
70, 71/2
Talathi
मारुती विलास सातपुते
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत गहाणखत लिहुन देणार : संगाप्पा शिवलिंगाप्पा कडपट्टी ,सोमनिंग संगाप्पा कडपट्टी ,हणमंत संगाप्पा कडपट्टी रा. धुळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6211-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 71/2 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगाप्पा शिवलिंगाप्पा कडपट्टी ,सोमनिंग संगाप्पा कडपट्टी ,हणमंत संगाप्पा कडपट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.