Ferfar #34945 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 402/3
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.तासगाव अर्बन को-ऑफ बँक लि.तासगाव शाखा जत तर्फे मारुती बाळाराम माळी
गहाणखत लिहुन देणार : बाबासो विठ्ठल कदम रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6539-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 402/3 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो विठ्ठल कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार गणेश बाबासाहेब कदम (खाता क्रमांक :- 35627) ,